११४) उपदेशाचे 'डोस'

खडे.. ओरखडे !

११४) #उपदेशाचे 'डोस'

ज्यांनी लस घेतली नाही,
आता तेच 'डोस' देणार आहेत !
लसीकरण मोहिमेचे ते,
स्टार प्रचारक होणार आहेत !!

जे समाज प्रबोधन करतात,
त्यांचेही प्रबोधन झाले पाहिजे !
'काय बोलू नये' याचे,
त्यांना 'इंजेक्शन' दिले पाहिजे !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२