११५) तीनतेरा

खडे.. ओरखडे !

११५) #तीनतेरा


साडी चोळी भेट दिली,
तेराव्याचे विधीही गाजले !
स्टंटबाजांच्या नेतृत्वामुळे,
लालपरीचे तीनतेरा वाजले !!

घेरायचे तेवढे घेरले आहे,
आता 'चाक फिरले पाहिजे' !
आडमुठेपणाचा रस्ता सोडून,
धोपट मार्गाने शिरले पाहिजे !!


          ◆◆◆◆◆
          
        



Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२