११६) रबरी आंदोलन

खडे.. ओरखडे !

११६) #रबरी आंदोलन

इतकेही ताणू नये की,
ताणून ताणून तुटले पाहिजे !
हे नेत्यांना पटले तरी,
आंदोलकांनाही पटले पाहिजे !!

ज्यांना हे पटणार नाही,
ते आरोपांची धूळ उडवू शकतात !
ज्यांनी घेतले खांद्यावर,
तेच पायदळीही तुडवू शकतात !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य