१०३) दरकपात

खडे.. ओरखडे !

१०३) #दरकपात


'पोट'भर केलेल्या दरवाढीचा,
पोटनिवडणुकीत परिणाम दिसला !
दरकपातीच्या निर्णयाने,
मतदार मनात खुदकन हसला !!

कुणाचा किती वाटा आहे,
सगळा गोंधळ सावळा आहे !
'त्यांनी' काढून घेतला कोहळा,
जनतेच्या हातात आवळा आहे !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य