११७) 'परम' वीर
खडे.. ओरखडे !
११६) #'परम' वीर
चोर चोरांना टाळू लागले,
पोलीस पोलिसांना टाळू लागले !
चोर आणि पोलिसच,
एक दुसऱ्याला कवटाळू लागले !!
'चोर पोलीस' च्या सामन्यात,
ज्यांना घोषित केले सामनावीर !
'लपाछपी' च्या खेळातही,
तेच ठरले 'परम' वीर !!
◆◆◆◆◆
११६) #'परम' वीर
चोर चोरांना टाळू लागले,
पोलीस पोलिसांना टाळू लागले !
चोर आणि पोलिसच,
एक दुसऱ्याला कवटाळू लागले !!
'चोर पोलीस' च्या सामन्यात,
ज्यांना घोषित केले सामनावीर !
'लपाछपी' च्या खेळातही,
तेच ठरले 'परम' वीर !!
◆◆◆◆◆