१०४) कुरघोडी

खडे.. ओरखडे !

१०४) #कुरघोडी


ड्रग्स पार्टीतील अटकेवरुन,
राजकारण्यांचा कल्ला आहे !
कुणाचे कारवाईला समर्थन,*
कुणाचा यंत्रणेवरच हल्ला आहे !!

नशाबाजांची उतरली पण,
राजकारण्यांना चढली आहे !
कुरघोडीच्या राजकारणात,
सरकारी यंत्रणा भरडली आहे !

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य