१०७) वरवंटा

खडे.. ओरखडे !

१०७) #वरवंटा


कोण म्हणतो, सुट्टी आहे,
कोण म्हणतो, शाळा आहे !
आता गुरुजींनाही कळेना,
ही कुणाची 'शाळा' आहे ?

शाळेचा आणि सुट्टीचा,
रोज नवा तंटा आहे !
शाळेच्या घंट्यावर,
शासनाचाच 'वरवंटा' आहे !!


          ◆◆◆◆◆
        

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य