११०) छद्मश्री
खडे.. ओरखडे !
११०) #छद्मश्री
पुरस्कार मिळताच 'कंगनाचे',
'कंगन' पुन्हा खणकू लागले !
स्वातंत्र्य सैनिकांच्या डोळ्यांपुढे,
दिवसा काजवे चमकू लागले !!
म्हणे, "१९४७ ला मिळाले,
ते स्वातंत्र्य नव्हे, भीक होती"!
उठसूट तिचे बरळणे म्हणजे,
ती 'पद्मश्री'ला लायक नव्हती !!
◆◆◆◆◆
११०) #छद्मश्री
पुरस्कार मिळताच 'कंगनाचे',
'कंगन' पुन्हा खणकू लागले !
स्वातंत्र्य सैनिकांच्या डोळ्यांपुढे,
दिवसा काजवे चमकू लागले !!
म्हणे, "१९४७ ला मिळाले,
ते स्वातंत्र्य नव्हे, भीक होती"!
उठसूट तिचे बरळणे म्हणजे,
ती 'पद्मश्री'ला लायक नव्हती !!
◆◆◆◆◆