१०६) दे धक्का

खडे.. ओरखडे !

१०६) #दे धक्का

प्रवाशांच्या सेवेसाठी,
गाव तिथे लालपरी जाते !
चालक वाहकाच्या संसाराची,
गाडी मात्र धक्के खाते !!

लावलेला 'ब्रेक' आता,
'फेल' होऊ देऊ नका !
आरपारची लढाई आहे,
फितूर कोणी होऊ नका !!

          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य