१०२) भुईचक्र

खडे.. ओरखडे !

१०२) #भुईचक्र


मैत्रीचे गोड गोड लाडू वळा,
चर्चा, फराळाने पोट भरा !
लवंगी फटाक्यासोबतच,
छोटे मोठे गौप्य'स्फोट' करा !!

पण 'सरकारी पाहुण्यांनो,
दिवाळीत दृष्टी 'वक्र' ठेवू नका !
आपुलकीच्या समन्स सोबत,
'चौकशीचे भुईचक्र' लावू नका !!


          ◆◆◆◆◆

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२