१०८) कायद्याचे राज्य

खडे.. ओरखडे !

१०८) #कायद्याचे राज्य?

अंडरवर्ल्डचे कनेक्शन
उघड उघड सांगू लागले 
एकमेकांच्या अब्रूची लक्तरे,
ते वेशीला टांगू लागले !!

हायड्रोजन, नायट्रोजनचे,
रोज बॉम्बवर बॉम्ब आहेत !
पळवाटा अनेक आहेत पण,
कायद्याचे हातही लांब आहेत !!

          ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य