११८) लॉकडाउनची भीती

खडे.. ओरखडे !

११८) #लॉकडाउनची भीती

डेल्टा असो की ओमायक्रॉन,
ही कोरोनाचीच पिल्ले आहेत !
'बाप से बेटा सवाई' म्हणत,
तज्ज्ञांचे वेगवेगळे सल्ले आहेत !!

काय करावे, काय नको,
सरकारची द्विधा मन:स्थिती आहे !
लोकांना व्हायरसची कमी,
लॉकडाउनची जास्त भीती आहे !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२