१२३) कचरा !

खडे.. ओरखडे !

१२३) #कचरा


कुणाच्या डोक्यात घाण आहे,
कुणाच्या डोक्यात कचरा आहे !
मान आणि मर्यादांचा,
राजकारण्यांकडून निचरा आहे !!

ज्यांच्या डोक्यात कचरा आहे,
ते थोरामोठ्यांना मानत नाहीत !
बोलून घाण करणारे तर,
कायदाही जुमानत नाहीत !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२