१२६) पेपरफुटी !

खडे.. ओरखडे !

१२६) #पेपरफुटी

पुन्हा एकदा पेपर फुटला,
पुन्हा परीक्षा रद्द झाली !
कुंपणानेच शेत खाण्याची,
आता मात्र हद्द झाली !!

फोडणारा 'फुटत' नाही,
तोवर पेपर फुटत राहील !
खोटाच जाईल पुढे पुढे,
खरा मागे फरफटत राहील !!

          ◆◆◆◆◆
          
        



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य