१२८) गद्दार !

खडे.. ओरखडे !

१२८) #गद्दार ?

कोण गद्दार आहे ?
कोण खुद्दार आहे ?
गद्दाराकडून खुद्दाराचा,
जाहीरपणे 'उद्धार' आहे !!

वर्चस्वाच्या लढाईत जेव्हा,
दुसऱ्याची वाट अडवली जाते !
नेत्यांकडूनच पक्षनिष्ठा,
पायदळी तुडवली जाते !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२