१२७) घोडेबाजार !

खडे.. ओरखडे !

१२७) घोडे बाजार


जेव्हा जेव्हा 'बाजार' भरतो,
घोडेबाजाराला वाव मिळतो !
तेजी असो की मंदी,
'घोड्यांना' चांगला भाव मिळतो !!

घोडे बाजारात म्हणे,
'नाना' प्रकारचे खाऊ येतात !
घोड्यांना आवरता आवरता,
मालकाच्या नाकी नऊ येतात !!


          ◆◆◆◆◆

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य