१३०) अब्रू नुकसान! !
खडे.. ओरखडे !
१३०) #अब्रू नुकसान
हास्यजत्रेच्या प्रयोगानंतर,
आता ट्विटरवर वॉर आहेत !
मुक्या प्राण्यांच्या अब्रूवर,
बोलके प्राणी स्वार आहेत !!
प्राणी मुके नसते तर,
त्यांनीही कावा केला असता !
अब्रूचे नुकसान झाले म्हणून,
करोडोंचा दावा केला असता !!
◆◆◆◆◆
१३०) #अब्रू नुकसान
हास्यजत्रेच्या प्रयोगानंतर,
आता ट्विटरवर वॉर आहेत !
मुक्या प्राण्यांच्या अब्रूवर,
बोलके प्राणी स्वार आहेत !!
प्राणी मुके नसते तर,
त्यांनीही कावा केला असता !
अब्रूचे नुकसान झाले म्हणून,
करोडोंचा दावा केला असता !!
◆◆◆◆◆