१२२) बेताल !

खडे.. ओरखडे !

१२२) #बेताल

सत्तेसोबत तोलही गेला,
म्हणून बेताल बोलू लागले !
भक्त आपल्या संस्काराची,
राजरोस पोल खोलू लागले !!

शेलक्या 'शेलार' शब्दांचा,
जरी जाणूनबुजून वापर आहे !
अर्थाचा अनर्थ केल्याचे,
मराठी भाषेवर खापर आहे !!


          ◆◆◆◆◆
          
        



Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य