१२५) लोकनेता !
खडे.. ओरखडे !
१२५) #लोकनेता
दीन, दुबळ्यांचा 'कैवारी',
ऊसतोड मजुरांचा 'सखा' होता !
दहशतवाद्यांचा 'कर्दनकाळ',
बहुजनांचा 'पाठीराखा' होता !!
कुणाला वाटेत वाटला 'काटा'?
आता उलगडा होणे नाही !
सर्वांना 'आपला' वाटेल असा,
पुन्हा 'लोकनेता' होणे नाही !!
◆◆◆◆◆
१२५) #लोकनेता
दीन, दुबळ्यांचा 'कैवारी',
ऊसतोड मजुरांचा 'सखा' होता !
दहशतवाद्यांचा 'कर्दनकाळ',
बहुजनांचा 'पाठीराखा' होता !!
कुणाला वाटेत वाटला 'काटा'?
आता उलगडा होणे नाही !
सर्वांना 'आपला' वाटेल असा,
पुन्हा 'लोकनेता' होणे नाही !!
◆◆◆◆◆