११९) ओमायक्रॉन
खडे.. ओरखडे !
११९) #ओमायक्रॉन
कोण म्हणतो, बहुरंगी आहे,
कोण म्हणतो, डेंजर आहे !
'दाऊद' पुरस्कृत सामन्याचा,
ओमायक्रॉनच गेमचेंजर आहे !!
'मलिक'च्या भेदक माऱ्याने,
'वानखेडे' वर 'क्रांती' झाली !
'ओमायक्रॉन'च्या बॅटिंगमुळे,
'खान'दानी मॅचही ड्रॉ झाली !!
◆◆◆◆◆
११९) #ओमायक्रॉन
कोण म्हणतो, बहुरंगी आहे,
कोण म्हणतो, डेंजर आहे !
'दाऊद' पुरस्कृत सामन्याचा,
ओमायक्रॉनच गेमचेंजर आहे !!
'मलिक'च्या भेदक माऱ्याने,
'वानखेडे' वर 'क्रांती' झाली !
'ओमायक्रॉन'च्या बॅटिंगमुळे,
'खान'दानी मॅचही ड्रॉ झाली !!
◆◆◆◆◆