१३१) 'माल'मत्ता

खडे.. ओरखडे !* 

१३१) #'माल'मत्ता

पैसे देणारे देत होते,
घेणारे 'पे'पर देत होते !
देणारांचे आणि घेणारांचे,
उखळ पांढरे होत होते !!

पैसे घेणारे सापडले,
देणारांचा कुठे पत्ता आहे?
जिकडे बघावे तिकडे,
घेणारांची 'माल'मत्ता आहे !!


          ◆◆◆◆◆
       







Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२