१२०) वादाचे 'संमेलन' !

खडे.. ओरखडे !

१२०) #वादाचे 'संमेलन'

कुणाला उगीच बोलावले जाते !
कुणाला मुद्दाम वगळले जाते !
मराठी साहित्य संमेलनात,
राजकारणच जास्त खेळले जाते !!

संमेलनाचे आणि वादाचे,
आता नाते जुने झाले आहे !
वादच झाला नाही असे,
सांगा, संमेलन कधी झाले आहे ?


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य