१२४) योद्धा !

खडे.. ओरखडे !

१२४) #योद्धा

लोक त्यांचे 'सांगाती',
तेच महाराष्ट्राचे 'जाणते' आहेत !
त्यांच्याइतके अनुभवी 'योद्धे',
देशात अजून कोणते आहेत ?

जे जे करती बडबड,
'बाराच्या भावात' तोलणे आहे !
ते शरदाचे शितल चांदणे,
नेहमी 'नेमकेचि बोलणे' आहे !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२