१२१) GST

खडे.. ओरखडे !

१२१) #GST

'यांचे' कर जेवढे आहेत,
'त्यांचे'ही कर तेवढे आहेत !
लोक आता म्हणू लागले,
दोघेही बोलघेवढे आहेत !!

यांनाही आणि त्यांनाही,
सामान्य लोक पोसू लागले !
तोंड दाबून बुक्यांचा मार,
गपगुमान सोसू लागले !!


          ◆◆◆◆◆
          

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२