१३२) थर्टी फर्स्ट
खडे.. ओरखडे !
१३२) #थर्टी फर्स्ट
कुणाची खाण्यात गेली,
कुणाची पिण्यात गेली !
'थर्टी फर्स्ट'ची अख्खी रात्र,
कुणाची फक्त 'पाहण्यात' गेली !!
मनासारखे वागता आले,
ते 'फुल अँड फाईन' होते !
ज्यांना 'नजरकैदेत' ठेवले
ते 'होम क्वारंटाईन' होते !!
◆◆◆◆◆
१३२) #थर्टी फर्स्ट
कुणाची खाण्यात गेली,
कुणाची पिण्यात गेली !
'थर्टी फर्स्ट'ची अख्खी रात्र,
कुणाची फक्त 'पाहण्यात' गेली !!
मनासारखे वागता आले,
ते 'फुल अँड फाईन' होते !
ज्यांना 'नजरकैदेत' ठेवले
ते 'होम क्वारंटाईन' होते !!
◆◆◆◆◆