१३३) मास्कचा फार्स
खडे.. ओरखडे !
१३३) मास्कचा फार्स
नियम पाळले, कोंडून घेतले?
तरीही कोरोनाचाच जोर आहे !
वाढलेले आकडे पाहून,
तज्ज्ञांच्या जीवाला घोर आहे !!
नव्या वर्षातही जुनेच निर्बंध,
तज्ज्ञांचा तोच टास्क फोर्स आहे !
स्वच्छ हात, दोघात अंतर?
तोंडावर 'मास्कचा फार्स' आहे !!
◆◆◆◆◆
१३३) मास्कचा फार्स
नियम पाळले, कोंडून घेतले?
तरीही कोरोनाचाच जोर आहे !
वाढलेले आकडे पाहून,
तज्ज्ञांच्या जीवाला घोर आहे !!
नव्या वर्षातही जुनेच निर्बंध,
तज्ज्ञांचा तोच टास्क फोर्स आहे !
स्वच्छ हात, दोघात अंतर?
तोंडावर 'मास्कचा फार्स' आहे !!
◆◆◆◆◆