१४२) भूमिका

खडे.. ओरखडे !

१४२) #भूमिका

नायक म्हणून वेगळी आहे,
खलनायक म्हणून वेगळी आहे !
राजकीय नेता म्हणूनही,
त्यांची 'भूमिका' वेगवेगळी आहे !!

इमेज 'अमोल' असली की,
'रोल' अनमोल वठविता येतात!
कधी रामाचे, कधी नथुरामाचे,
'बोल' लोकांना पटविता येतात !!

          ◆◆◆◆◆
          







Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२