१३९) फटके
खडे.. ओरखडे !
१३९) #फटके
कुठे कडाक्याची थंडी,
कुठे अवकाळीच्या गारा आहेत !
तळहातावरचे फोड सुकले,
आता डोळ्यांना धारा आहेत !!
हिवाळ्यात येतो पावसाळा,
पावसाळ्यात चटके बसतात !
निसर्गाच्या लहरीपणाचे,
शेतकऱ्यांनाच 'फटके' बसतात !!
◆◆◆◆◆
१३९) #फटके
कुठे कडाक्याची थंडी,
कुठे अवकाळीच्या गारा आहेत !
तळहातावरचे फोड सुकले,
आता डोळ्यांना धारा आहेत !!
हिवाळ्यात येतो पावसाळा,
पावसाळ्यात चटके बसतात !
निसर्गाच्या लहरीपणाचे,
शेतकऱ्यांनाच 'फटके' बसतात !!
◆◆◆◆◆