१३७) कोरोना इफेक्ट
खडे.. ओरखडे !
१३७) #कोरोना इफेक्ट
शाळा, कॉलेजेस बंद झाली,
स्पर्धा परीक्षाही पुढे गेल्या !
विधी आणि सोहळ्यावर,
उपस्थितीच्या मर्यादा आल्या !!
निवडणुकांचे 'बिगुल' मात्र,
ठरलेल्या वेळी वाजले आहेत !!
गुडघ्याला बाशिंग बांधून,
उमेदवारही सजले आहेत !!
◆◆◆◆◆
१३७) #कोरोना इफेक्ट
शाळा, कॉलेजेस बंद झाली,
स्पर्धा परीक्षाही पुढे गेल्या !
विधी आणि सोहळ्यावर,
उपस्थितीच्या मर्यादा आल्या !!
निवडणुकांचे 'बिगुल' मात्र,
ठरलेल्या वेळी वाजले आहेत !!
गुडघ्याला बाशिंग बांधून,
उमेदवारही सजले आहेत !!
◆◆◆◆◆