१३६) मास्क?
खडे.. ओरखडे !
१३६) #मास्क?
दिवसा जमावबंदी आहे,
रात्रीची संचारबंदी आहे !
कोरोनाला रोखण्यासाठी,
सरकारची नाकाबंदी आहे !!
कोरोना विरोधात सरकारने,
एक पाऊल पुढे टाकले आहे !
आपल्यालाही बघावे लागेल,
आपण मास्क कुठे घातले आहे?
◆◆◆◆◆
१३६) #मास्क?
दिवसा जमावबंदी आहे,
रात्रीची संचारबंदी आहे !
कोरोनाला रोखण्यासाठी,
सरकारची नाकाबंदी आहे !!
कोरोना विरोधात सरकारने,
एक पाऊल पुढे टाकले आहे !
आपल्यालाही बघावे लागेल,
आपण मास्क कुठे घातले आहे?
◆◆◆◆◆