१३४) भुरटा

खडे.. ओरखडे !

१३४) #भुरटा

यांचेही आक्षेपार्ह आहे,
त्यांचेही आक्षेपार्ह आहे !
'पातळी' सोडून बोलालले,
दोघांचेही निषेधार्ह आहे !!

आपला तो 'बाबू' वाटतो,
दुसऱ्याचा 'कारटा' वाटतो !
'वाचाळवीर' कुणीही असो,
लोकांना तो 'भुरटा' वाटतो !!

          ◆◆◆◆◆

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य