१४१) ऑफर

खडे.. ओरखडे !

१४१) #ऑफर

'तीन महिन्यांत दामदुप्पट',
अशीच थेट ऑफर आहे !
शेअर्स आणि मार्केटचा,
इथे कुठे वापर आहे ?

'जसे येते.. तसे जाते',
शेअर मार्केटचे बहाणे आहेत !
पुढच्यास ठेच लागली तरी,
मागचे कुठे शहाणे आहेत ?


          ◆◆◆◆◆
          





Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य