१४३) लक्ष्मीदर्शन

खडे.. ओरखडे !

१४३) 'लक्ष्मी'दर्शन

निवडणुक कोणतीही असो,
कार्यकर्त्यांत 'लढाई' असते !
'लक्ष्मी' च्या भरवशावर,
नेत्यांची मात्र बढाई असते !!

जे जे 'लक्ष्मी'दर्शन देतात,
त्यांनाच सत्तेची फळे असतात !
कार्यकर्त्यांत वाढते वैर,
नेत्यांचे गळ्यात गळे असतात !!


          ◆◆◆◆◆

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य