१४४) फनी अँड फाईन

खडे.. ओरखडे !

१४४) #फनी अँड फाईन

निर्णय 'फनी' वाटला तरी,
अनेकांसाठी 'फाईन' होईल !
मॉल आणि किराणाच्या,
दुकानात आता 'वाईन' येईल !!

कुणाची बिकट अवस्था होईल,
कुणाची सहज व्यवस्था होईल !
शेतकऱ्यांची होवो न होवो,
आपली मजबूत अर्थव्यवस्था होईल !!

          ◆◆◆◆◆

          








Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य