१४५) आत्मक्लेश

खडे.. ओरखडे !

१४५) #आत्मक्लेश


गांधीजी तुमच्या विचारांना,
आमच्या भूमिकेने पोतारा दिला,
आता भूमिका बदलली म्हणून,
आत्मक्लेशाचा 'उतारा' दिला !!

सत्य, अहिंसेची भूमिका,
आधीच जगायला हवी होती !
आत्मक्लेशानंतरही म्हणतात
"बुंदसे गयी, हौदसे नहीं आती" !!


          ◆◆◆◆◆
          





Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२