१४८) चाकोरी

खडे.. ओरखडे !

१४८) #चाकोरी?

त्या इंटरनॅशनल स्कूलचे,
तेव्हा सगळीकडेच 'वारे' झाले !
ग्लोबलचे 'रण जीत'णाऱ्या,
टीचरलाही व्वा रे ! व्वा रे केले !!

वारे वाहताना दिसत आहेत,
विजेते रडताना दिसत आहेत !
'चाकोरी' मोडू पाहणारे,
टीचर लढताना दिसत आहेत !!

          ◆◆◆◆◆

         















Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२