१४९) गानसम्राज्ञी
खडे.. ओरखडे !
१४९) #गानसम्राज्ञी
शान होता, मान होता,
मराठीचा स्वाभिमान होता !
लतादीदी, तुमचा आवाज,
भारताचा अभिमान होता !!
सृष्टीला चिंब करुन,
'आनंदघन' लपला आहे !
तन, मन तृप्त करणारा,
दैवी स्वर हरपला आहे !!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !💐💐💐
◆◆◆◆◆
१४९) #गानसम्राज्ञी
शान होता, मान होता,
मराठीचा स्वाभिमान होता !
लतादीदी, तुमचा आवाज,
भारताचा अभिमान होता !!
सृष्टीला चिंब करुन,
'आनंदघन' लपला आहे !
तन, मन तृप्त करणारा,
दैवी स्वर हरपला आहे !!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !💐💐💐
◆◆◆◆◆