१४६) बोलविते धनी?


खडे.. ओरखडे !

१४६) #बोलविते धनी?

ऑनलाईन परीक्षेसाठी,
ऑफलाईन धुडगूस आहे !
विद्यार्थ्यांच्या असंतोषाला,*
हिंदुस्तानी भाऊची फूस आहे !!

परीक्षा कशी घ्यायची?
'दादा', 'भाऊ' ठरवू लागले !
'बोलविते धनी' पडद्याआडून,
टवाळांना रसद पुरवू लागले !!

          ◆◆◆◆◆





Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य