१५१) आपले गुरुजी

खडे.. ओरखडे !

१५१) आपले गुरुजी

रोज नवा फतवा,
रोज नवीच माहिती आहे !
कोणती माहिती 'कामा'ची?
कुणाला किती माहिती आहे??

'मुलांना शिकविणे' काम आहे,
शाळाबाह्य कामे सांगू नका !
मुलांच्या काळजात फ्रेम आहे,
गुरुजींना भिंतीवर टांगू नका !!


          ◆◆◆◆◆
         






Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२