१५०) बंब बम बोले

खडे.. ओरखडे !

१५०) बंब बम बोले

साखरेत 'भाड' खाणारे,
घरभाड्यावर बोलू लागले !
सेवा आणि समर्पण,
कारखान्यात तोलू लागले !!

'वेळेत' जाणे काम आहे,
रहिवासाशी संबंध जोडू नये !
'बंबाने' नळकांडीतून,
नको तो धूर सोडू नये !!


          ◆◆◆◆◆
         

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य