१५२) वस्त्रहरण
खडे.. ओरखडे !
१५२) वस्त्रहरण
कोण कौरव? कोण पांडव?
हे न मिटणारे वाद आहेत !
आधुनिक महाभारतातही,
'कृष्ण'लीला अगाध आहेत !!
सैनिकांच्याच बाणांनी,
'अर्जुना'चे रोज मरण आहे !
'संजय'ची तर गेली दृष्टी,
लोकशाहीचे वस्त्रहरण आहे !!
◆◆◆◆◆
१५२) वस्त्रहरण
कोण कौरव? कोण पांडव?
हे न मिटणारे वाद आहेत !
आधुनिक महाभारतातही,
'कृष्ण'लीला अगाध आहेत !!
सैनिकांच्याच बाणांनी,
'अर्जुना'चे रोज मरण आहे !
'संजय'ची तर गेली दृष्टी,
लोकशाहीचे वस्त्रहरण आहे !!
◆◆◆◆◆