१७४) जनतेचा न्याय
*खडे.. ओरखडे !*
*१७४) जनतेचा न्याय?*
*असली आहेत त्यांना,*
*नकली म्हणून हिणवले गेले !*
*नकली आहेत त्यांना,*
*असली म्हणून मिरवले गेले !!*
*असली कोण? नकली कोण?*
*कुणाच्या दाव्यात जोर आहे?*
* जनतेच्या दरबारात ठरेल,*
*कोण साव कोण चोर आहे !!*
◆◆◆◆◆
*राजेंद्र गिते, बार्शी.*