१५५) विकास वेडा झाला...
*खडे.. ओरखडे !*
*१५५) 'विकास' वेडा झाला?*
*कोण आळवतो कानडी राग,*
*कोण गरबा खेळतो आहे !*
*'महा'राष्ट्रातला सीमावासी,*
*'पर'राज्याला कवटाळतो आहे !!*
*'विकास' वेडा झाला आहे?*
*जनतेच्या मनात का रोष आहे?*
*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात,*
*नेमके कुणाच्या पोटात विष आहे?*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*