१६२)नसते उद्योग

*खडे.. ओरखडे !*


*१६२) नसते उद्योग*


*ज्यांच्या हातात सत्ता नाही,*

*त्यांचे 'नसते उद्योग' आहेत !*

*ज्यांच्या हातात सत्ता आहे,*

*त्यांचेही नसते उद्योग आहेत !!*


*नसत्या राजकीय उद्योगात,*

*बेरोजगार तरुण कुजत आहेत !*

*आईबापाच्या डोळ्यांतील स्वप्ने,*

*आसवांत रोज भिजत आहेत !!*


            ◆◆◆◆◆

            *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य