१६३) स्वैराचार

*खडे.. ओरखडे !*


*१६३)स्वैराचार*


*कोणी कसे कपडे घालावेत,*

*हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे !*

*सर्वांची ती मूलभूत गरज,*

*मात्र काहींचा रोज 'जश्न' आहे !!*


*स्वातंत्र्याचा स्वैराचार नको,*

*याची जाणीव असली पाहिजे !*

*जनाची थोडीही नसली तरी,*

*मनाची थोडी असली पाहिजे !!*


            ◆◆◆◆◆

            *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*


Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य