१६७) जुनी पेन्शन

*खडे.. ओरखडे !*


*१६७)जुनी पेन्शन*


*भीक नको, उपकारही नकोत,*

*हक्काची "जुनी पेन्शन" आहे !*

*"बेमुदत संप" म्हणजे,*

*सरकारला मोठे टेन्शन आहे !!*


*नाक दाबून धरले तरच,*

*त्यांचे तोंड उघडणार आहे !*

*पण आपल्या धरसोड वृत्तीने,*

*आपलेच भविष्य बिघडणार आहे !!*


            ◆◆◆◆◆

            *श्री राजेंद्र गिते, बार्शी.*

Popular posts from this blog

पाणी अडवा.. पाणी जिरवा !

दादा..! भाग- ४२

१६९) कायद्याचे राज्य