१७०) कीर्ती कर

*खडे.. ओरखडे !*


*१७०) कीर्ती कर !*


*अमोल 'कीर्ति कर'ण्यासाठी,*

*कुणाला किती झटावे लागले !*

*मुलाच्या टर्निंग पॉईंट साठी,*

*बापाला विरोधात हटावे लागले !!*


*विरोधात बाण सोडले तरी,*

*नात्यांचे धागे जुळलेले होते!*

*कितीही नाही म्हटले तरी,*

*पोटाकडेच पाय वळलेले होते !!*


            ◆◆◆◆◆

            *राजेंद्र गिते, बार्शी .*

Popular posts from this blog

१६९) कायद्याचे राज्य

१७२) भाडोत्री गर्दी

दादा..! भाग- ४२