१५३) माकडाच्या हातात...
*खडे.. ओरखडे !*
*१५३) माकडाच्या हातात..*
*बंब पुन्हा नटला आहे,*
*बंब पुन्हा पेटला आहे !*
*नळकांडीतला विषारी धूर,*
*आभाळाला खेटला आहे !!*
*बंबाच्या आड दडून,*
*दुसराच जाळ घालीत आहे?*
*आधीच तो माकड होता,*
*आता हातात 'कोलीत' आहे !!*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*