१६८) म्होरक्या
*खडे.. ओरखडे !*
*१६८) म्होरक्या*
*बंद दाराआड नेते,*
*मांडवली करू लागले !*
*पेन्शनसाठी कार्यकर्ते,*
*रस्त्यावर झुरू लागले !!*
*बेईमानांना बक्षीस मिळते,*
*'त्यांना' मिळाले, यांनाही मिळेल !*
*लोकांच्या नजरेत किती उतरले?*
*योग्य वेळी हे नक्की कळेल !!