१५४) स्वामी...
*खडे.. ओरखडे !*
*१५४) स्वामी*
*'एक पद, एक झाड' असो,*
*की असो 'पारावरची शाळा !'*
*शिक्षकांना प्रेरित करून,*
*केल्या 'स्वच्छ, सुंदर शाळा !!'*
*त्यांचे सगळेच उपक्रम,*
*एकाहून एक नामी आहेत !*
*अभिमान आहे आम्हाला,*
*ते जिल्ह्याचे 'स्वामी' आहेत !!*
◆◆◆◆◆
*श्री राजेंद्र गिते, बार्शी.*